ग्रामपंचायत मधापुरी तालुका मुर्तीजापुर यांना आवास अभियान ग्रामीण अंतर्गत विविध उपक्रमांच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत या प्रकारात प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारासाठी प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येत आहे
महा आवास अभियान पुरस्कार 2020-2021
15 Aug, 2021